Swayam : ‘स्वयंम’च्या धर्तीवर राज्यात दर्जेदार अभ्यासक्रमासाठी होणार पोर्टल

0
17
Swayam : ‘स्वयंम’च्या धर्तीवर राज्यात दर्जेदार अभ्यासक्रमासाठी  होणार पोर्टल

Swayam Portal :केंद्र सरकारच्या स्वयंम पोर्टलच्या धर्तीवर राज्यात दर्जेदार अभ्यासक्रम पुरवण्यासाठी नवीन पोर्टल तयार केले जाणार आहे.  राज्यातील विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या शुल्कात आणि त्यांच्या शैक्षणिक आणि औद्योगिक गरजा लक्षात घेऊन कमी क्रेडिटचे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.

Source link