Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रनवी मुंबईतील उलवे येथे स्थापन होणार रेल्वेचा एकता मॉल, काय आहेत प्रकल्पाची...

नवी मुंबईतील उलवे येथे स्थापन होणार रेल्वेचा एकता मॉल, काय आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये?

नवी मुंबईतील उलवे येथे स्थापन होणार रेल्वेचा एकता मॉल, काय आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये?

[ad_1]

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, २०२४ या वर्षात सुमारे ११ लाख कोटींहून अधिक योजनांचे भूमिपूजन अथवा उद्घाटन झाले असून विकासाची ही गती कमी होऊ दिली जाणार नाही. मागील काही वर्षात रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी झाले असून वीजेवर चालणाऱ्या रेल्वेंची संख्या वाढली आहे. वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढून विस्तार देखील होत आहे. रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे. भारतातील सेमी हायस्पीड रेल्वेची मागणी इतर देशात वाढून भारतातील रेल्वेच्या कारखान्यांना अधिक काम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकता मॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असून तरुणांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments