Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रRetired Cop's Son Assaulted: मुंबईच्या धारावीत निवृत्त पोलिसाच्या मुलावर प्राणघातक हल्ला; संपूर्ण...

Retired Cop’s Son Assaulted: मुंबईच्या धारावीत निवृत्त पोलिसाच्या मुलावर प्राणघातक हल्ला; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

Retired Cop’s Son Assaulted: मुंबईच्या धारावीत निवृत्त पोलिसाच्या मुलावर प्राणघातक हल्ला; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात सेवानिवृत्त पोलीस हवालदाराचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यात दिसत आहे की, पाच जण संबंधित तरुणाला सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. त्यानंतर जवळ असलेली झाडांची कुंडी उचलून त्याच्या डोक्यात टाकतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments