Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रCabinet Decisions : मुंबईत ३०० एकर जागेत जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क; वाचा...

Cabinet Decisions : मुंबईत ३०० एकर जागेत जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील १८ महत्त्वाचे निर्णय

[ad_1]

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या मोकळ्या जागेचा वापर मुंबईकर रोज योगासने, धावणे, चालण्यासाठी करतात. त्यामुळे या मोक्याच्या जागी सेंट्रल पार्क उभारण्याची तयारी सरकारने केली आहे. एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ कोटी शासन हमी देण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments