Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनSudhir Phadke: आजवरचा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक, 'स्वरगंधर्व सुधीर फडके'चा टीझर प्रदर्शित

Sudhir Phadke: आजवरचा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चा टीझर प्रदर्शित

Sudhir Phadke: आजवरचा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चा टीझर प्रदर्शित

[ad_1]

दिग्दर्शकाने व्यक्त केला आनंद

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, “एखाद्या नावाजलेल्या व्यक्तिमत्वाचा जीवनपट पडद्यावर दाखवणे नक्कीच सोपे नसते. त्यासाठी सखोल अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. ‘बाबुजी’ हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. मला त्यांचा जीवनपट पडद्यावर दाखवायचा होता. यासाठी मी जमेल तितकी त्यांच्याविषयी माहिती मिळवली. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना मी भेटलो. त्यांच्याविषयी काही अशा गोष्टी कळल्या, ज्या अनेकांना माहित नाही. त्यांचे तेच आयुष्य मी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची गायली आपल्या सगळ्यांना माहित आहे, परंतु त्यामागचा संघर्ष खूप कठीण होता. त्यांचा हा प्रवास ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’मध्ये पाहायला मिळणार आहे.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments