Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रBhiwandi Accident : दुचाकीस्वाराला वाचवताना रिक्षा दुभाजकावर आदळली, दोघांचा जागीच मृत्यू, अपघात...

Bhiwandi Accident : दुचाकीस्वाराला वाचवताना रिक्षा दुभाजकावर आदळली, दोघांचा जागीच मृत्यू, अपघात CCTV मध्ये कैद

[ad_1]

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, एक दुचाकीस्वार रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या मध्ये उभा असतो. त्यावेळी भरधाव वेगाने येणारी रिक्षा दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात बाजुला जाऊन दुभाजकावर धडकते. दुचाकीस्वार जर १ सेकंद जरी पुढे गेला असता तर त्याच्याही जीवावर बेतलं असतं. बाईकस्वार समोरून रिक्षा येताना थांबला, मात्र समोरुन भरधाव आलेल्या रिक्षाचा वेग खूप असल्यानं चालकाचं रिक्षावरील नियंत्रण सुटलं आणि ती थेट डिव्हायडरवर आदळली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments