Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशAasif ali Zardari : आसिफ अली झरदारी बनले पाकिस्तानचे १४ वे राष्ट्रपती,...

Aasif ali Zardari : आसिफ अली झरदारी बनले पाकिस्तानचे १४ वे राष्ट्रपती, दुसऱ्यांदा पदभार स्वीकारणार

[ad_1]

आज झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आसिफ अली झरदारी यांनी इम्रान खान यांच्या उमेदवाराचा २३० मतांनी पराभव केला. झरदारी यांना ४११ मते मिळाली, तर इम्रान खान यांच्या उमेदवाराला केवळ ११८ मते मिळाली. नवाज यांचा पक्ष पीएमएल-एन आणि बिलावलचा पक्ष पीपीपी यांनी मिळून आसिफ अली झरदारी यांना उमेदवारी दिली. २००८ मध्येही ते राष्ट्रपती बनले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments