Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनRuchira Jadhav: रुचिरा जाधव म्हणते 'राजा येईल गं', काय आहे नेमकी भानगड?

Ruchira Jadhav: रुचिरा जाधव म्हणते ‘राजा येईल गं’, काय आहे नेमकी भानगड?

Ruchira Jadhav: रुचिरा जाधव म्हणते ‘राजा येईल गं’, काय आहे नेमकी भानगड?

[ad_1]

‘राजा येईल गं’ या चित्रपटात रुचिरा जाधव मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबत कोणकोणते कलाकार दिसणार हे लवकरच समजणार आहे. मूळ कथा नेहा टकले यांची असून रविसुमन यांनीच सहनिर्मात्या नेहा टकले यांच्या साथीने चित्रपटाची कथा लिहिली असून, पटकथा व संवादलेखन रविसुमन यांनीच केले आहे. लेखन-दिग्दर्शनासोबतच रविसुमन यांनी निलेश गमरे यांच्या साथीने गीतलेखन केलं असून, ही गीते संगीतकार विशाल बोरुळकर यांनी संगीतबद्ध केली आहेत. प्रग्नेश दवे व निलेश गमरे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments