Heart Attack Death : उत्तरप्रदेशातील एटा जिल्ह्यात अशीच एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे भावाच्या वरातीत डीजेवरील गाण्यांच्या तालावर नाचताना एक १५ वर्षीय मुलगा अचानक जमिनीवर कोसळला व जागीच त्याचा मृत्यू झाला.