Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशरस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या लोकांना लाथा घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित, VIDEO व्हायरल

रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या लोकांना लाथा घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित, VIDEO व्हायरल

रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या लोकांना लाथा घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित, VIDEO व्हायरल

[ad_1]

नमाज पठण करणाऱ्या व्यक्तींना लाथा मारताना दिल्ली पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून याची दखल दिल्ली पोलीस प्रशासनाने घेतली आहे. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित केले असून प्रकरणाची चौकशी केली जात आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments