Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशMP Plane Crash: मध्य प्रदेशात विमान कोसळले, गुना विमानतळावर उतरताना अपघात; महिला...

MP Plane Crash: मध्य प्रदेशात विमान कोसळले, गुना विमानतळावर उतरताना अपघात; महिला वैमानिक जखमी, VIDEO

MP Plane Crash: मध्य प्रदेशात विमान कोसळले, गुना विमानतळावर उतरताना अपघात; महिला वैमानिक जखमी, VIDEO

[ad_1]

मध्य प्रदेशमध्ये मोठा अपघात झाला आहे. एक विमान क्रॅश झाला आहे. सांगितले जात आहे की, गुना विमानतळावर विमान कोसळले. विमानाने नीमच शहराहून सागरकडे उड्डाण केले होते. त्यानंतर महिला पालयटने गुना विमानतळावर इमरजन्सी लँडिंगची परवानगी मागितली होती. लँडिंगच्या वेळी विमानाचे संतुलन बिघडले व त्यानंतर विमान कोसळले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments