Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेश६२ वर्षीय वृद्धाने घेतले कोरोना व्हॅक्सिनचे २१७ डोस, शास्त्रज्ञही झाले थक्क; वाचा...

६२ वर्षीय वृद्धाने घेतले कोरोना व्हॅक्सिनचे २१७ डोस, शास्त्रज्ञही झाले थक्क; वाचा पुढं काय झालं

६२ वर्षीय वृद्धाने घेतले कोरोना व्हॅक्सिनचे २१७ डोस, शास्त्रज्ञही झाले थक्क; वाचा पुढं काय झालं

[ad_1]

टेस्टिंगनंतर समजले की, टी-इफेक्टर पेशींची संख्या अधिक संख्येने होती, जी कोविड-१९ संक्रमणापासून वाचवते. जेव्हा तीन लसी घेतलेल्या व्यक्तीच्या इम्यून सिस्टमशी तुलना केली गेली, तेव्हा ६२ वर्षीय वृद्धाच्या शरीरात पेशींची संख्या अधिक मिळाली. त्याशिवाय शास्त्रज्ञांना आढळले की, त्याच्या पेशी सक्रीय तसेच मजबूत होत्या. लँसेट इंफेक्शियस डिजीज जर्नलमध्ये प्रकाशित अध्ययन रिपोर्टचे लेखक कॅटरीना कोचर यांनी सांगितले की, आमच्या परीक्षणात मेमोरी पेशींची संख्या अधिक प्रमाणात होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments