Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra weather update : विदर्भ, मराठवाड्यासह पुणे मुंबईत आज पावसाची शक्यता; काही...

Maharashtra weather update : विदर्भ, मराठवाड्यासह पुणे मुंबईत आज पावसाची शक्यता; काही जिल्ह्यात होणार गारपीट

Maharashtra weather update : विदर्भ, मराठवाड्यासह पुणे मुंबईत आज पावसाची शक्यता; काही जिल्ह्यात होणार गारपीट

[ad_1]

Maharashtra weather update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. काल विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली. तर पुण्यात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान आज देखील राज्यात (rain alert) वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments