Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रnamo rojgar melava: बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पवार काका...

namo rojgar melava: बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पवार काका पुतण्या येणार एकाच मंचावर

[ad_1]

namo rojgar melava: आज बारामती येथे विद्यप्रतिष्ठानच्या (vidya pratishthan) आवारात नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या साठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे बारामती दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान, या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे देखील एकाच मंचावर येणार आहेत. नमो रोजगार मेळाव्यानंतर पोलीस उपमुख्यालय, बसस्थानक, पोलीस वसाहतीचे देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments