
Gyanvapi Case : आज ज्ञानवापी प्रकरणावर आज (शुक्रवार) भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ज्ञानवापी प्रकरणावर मुस्लिम बाजूने आलाहाबाद उच्च न्यायालयाच्या १९ डिसेंबरच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
Gyanvapi Case : आज ज्ञानवापी प्रकरणावर आज (शुक्रवार) भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ज्ञानवापी प्रकरणावर मुस्लिम बाजूने आलाहाबाद उच्च न्यायालयाच्या १९ डिसेंबरच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. ज्यामध्ये उच्च न्यायालयाने मुस्लिम बाजूच्या पाच याचिका फेटाळल्या होत्या.
ज्ञानवापी मशीद समितीच्या याचिकेवर सुनावणी