Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रPune Nilesh Rane : निलेश राणे यांच्यासाठी महापालिका बॅकफुटवर; ३.७७ कोटी थकबाकी...

Pune Nilesh Rane : निलेश राणे यांच्यासाठी महापालिका बॅकफुटवर; ३.७७ कोटी थकबाकी असतांना केवळ २५ लाख घेत थकबाकी केली शून्य

[ad_1]

Pune Nilesh Rane R Deccan: करवसूलीसाठी सर्वसामान्य नागरिकांच्या घरासमोर बॅन्डवाजवून वसूली करणाऱ्या तसेच तो न भरल्यास जप्तीची कारवाई करणाऱ्या पुणे महागर पालिकेचा दुटप्पीपणा पुढे आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी पुण्यातील डेक्कन परिसरातील त्यांच्या व्यावसाईक मालमत्तेची ३ कोटी ७७ लाख रक्कम थकवली असतांना, त्यांच्याकडून केवळ २५ लाख रुपये घेऊन त्यांची थकबाकी शून्य केल्याचा प्रकार पुढे आला आहे. दरम्यान, ती रक्कम चुकून दाखवण्यात आल्याची सावरासावर करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. दरम्यान, राजकीय दाबवातून नीलेश राणे यांना ही सूट दिल्याची चर्चा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments