Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशhimachal politics : काँग्रेसनं करून दाखवलं! हिमाचलमधील त्या ६ आमदारांचं सदस्यत्व रद्द,...

himachal politics : काँग्रेसनं करून दाखवलं! हिमाचलमधील त्या ६ आमदारांचं सदस्यत्व रद्द, आता काय होणार?

himachal politics : काँग्रेसनं करून दाखवलं! हिमाचलमधील त्या ६ आमदारांचं सदस्यत्व रद्द, आता काय होणार?

[ad_1]

हिमाचल प्रदेश विधानसभाचे अध्यक्ष कुलदीप पठानिया यांनी गुरुवारी या संदर्भातील निकाल दिला. त्यानुसार, सुधीर शर्मा (धर्मशाला), राजिंदर राणा (सुजानपूर), इंदर दत्त लखनपाल (बडसर), रवी ठाकूर (लाहौल स्पीती), चैतन्य शर्मा (गाग्रेट), दविंदर भुट्टो (कुटलेहार) या सहाही बंडखोर काँग्रेस आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलं. ‘या सहा जणांनी पक्षाच्या व्हिपचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळं पक्षांतरविरोधी कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे,’ असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments