Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का; अशोक चव्हाणांनंतर आणखी एका बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का; अशोक चव्हाणांनंतर आणखी एका बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

[ad_1]

Basavraj Patil Resigns from Congress : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आता मराठवाड्यातील आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागला आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments