Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशKasganj Accident : गावकऱ्यांना गंगास्नानासाठी घेऊन जाणारी ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळली; आठ मुलांसह...

Kasganj Accident : गावकऱ्यांना गंगास्नानासाठी घेऊन जाणारी ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळली; आठ मुलांसह २२ ठार

Kasganj Accident : गावकऱ्यांना गंगास्नानासाठी घेऊन जाणारी ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळली; आठ मुलांसह २२ ठार

[ad_1]

अलिगढ रेंजचे आयजी शलभ माथुर यांनी या दुर्घटनेला दुजोरा देताना सांगितले की, या दुर्घटनेत आठ मुले आणि सात महिलांसह एकूण २२ जणांचा मृत्यू झाला. समोरून येणाऱ्या कारसोबतचा अपघात टाळण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉली चिखलाने भरलेल्या तलावात उलटली. जखमींना कासगंज येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments