
या महिलेवर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगार एकत्र आले असून तिला पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी त्यांनी १४ फेब्रुवारी रोजी कंपणीपुढे आंदोलन केले. अनेक कामगारांनी हातात “ट्यूनाचे १०० कॅन आणि सँडविच, तसेच कंपनीचा निषेध करणारे फुगे हातात घेऊन मोठे आंदोलन केले.