Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar Party Symbol: शरद पवार गटाला नवं चिन्ह; 'तुतारी' चिन्हावर निवडणूक...

Sharad Pawar Party Symbol: शरद पवार गटाला नवं चिन्ह; ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवणार

Sharad Pawar Party Symbol: शरद पवार गटाला नवं चिन्ह; ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवणार

[ad_1]

“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे”, अशा आशयाचे ट्विट शरद पवार गटाने केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments