Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनGharoghari Matichya Chuli: ‘बबड्या’ छोट्या पडद्यावर परतणार; ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये साकारणार भूमिका!

Gharoghari Matichya Chuli: ‘बबड्या’ छोट्या पडद्यावर परतणार; ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये साकारणार भूमिका!

[ad_1]

मालिकेच्या नावात दडलीये गोष्ट!

‘घरोघरी मातीच्या चुली’ या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र, घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे… याच आपल्या माणसांची गोष्ट ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, प्रतिक्षा मुणगेकर, भक्ती देसाई, सुनील गोडसे अशी दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments