Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनShaitaan Trailer: काळी जादू आणि सैतानी शक्तीपासून वाचवू शकेल कुटुंब? अजय देवगणच्या...

Shaitaan Trailer: काळी जादू आणि सैतानी शक्तीपासून वाचवू शकेल कुटुंब? अजय देवगणच्या ‘सैतान’ने वाढवली उत्सुकता

[ad_1]

‘शैतान’ या चित्रपटाचा ट्रेलर या चित्रपटाच्या नावाला पूर्णपणे न्याय देतो. या ट्रेलरची सुरुवात व्हॉईस ओव्हरने होते की, ‘आम्ही त्याला मारून टाकू, तो जबरदस्तीने आमच्या घरात घुसला. तो माझ्या मुलीला मारेल. प्लीज तिला वाचवा.’ यानंतर आर माधवन अजय देवगणच्या घरी येतो असे दाखवण्यात आले आहे. फोन चार्ज करण्याच्या बहाण्याने तो घरात येतो. पण, यानंतर कथेला एक जबरदस्त वळण लागते. आर माधवन अजयच्या मुलीला संमोहित करतो आणि त्यानंतर अजयची मुलगी माधवन जे सांगेल तेच करते. नंतर कळते की, माधवन हा कुणी सामान्य माणूस नसून, काळ्या शक्तीच्या मदतीने त्यांच्या आयुष्यात वादळ घेऊन येणारा व्यक्ती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments