Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशPower Cut in High Court | जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान 'बत्ती गुल';...

Power Cut in High Court | जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान ‘बत्ती गुल’; कोर्टात अंधार होताच न्यायाधीश चांगलेच भडकले | Navarashtra (नवराष्ट्र)

Power Cut in High Court | जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान ‘बत्ती गुल’; कोर्टात अंधार होताच न्यायाधीश चांगलेच भडकले | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान ‘बत्ती गुल’; कोर्टात अंधार होताच न्यायाधीश चांगलेच भडकले

जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात (Jammu Kashmir High Court) सुनावणी सुरू होती. याचदरम्यान न्यायालयातील वीज गेली. त्यामुळे संतप्त झालेल्या न्यायमूर्तींनी उच्च न्यायालयाची स्थिती दयनीय असल्याचे म्हटले.

श्रीनगर : जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात (Jammu Kashmir High Court) सुनावणी सुरू होती. याचदरम्यान न्यायालयातील वीज गेली. त्यामुळे संतप्त झालेल्या न्यायमूर्तींनी उच्च न्यायालयाची स्थिती दयनीय असल्याचे म्हटले. न्यायालयाने यासंदर्भात न्यायालयीन नोटही जारी केली असून, मुख्य सचिवांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे.

जम्मू-काश्मीरच्या काही भागात हिवाळ्याच्या काळात वीजटंचाई जाणवत असल्याचे वृत्त आहे. न्यायमूर्ती अतुल श्रीधरन आणि न्यायमूर्ती मोक्ष खजुरिया काझमी यांच्या खंडपीठाने निरीक्षण केले की, सकाळी 9.30 वाजता वीज गेली. ती 11.28 वाजेपर्यंत आलीच नाही. काश्मीर विद्यापीठाशी संबंधित एका प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. यासंदर्भात न्यायालयाने मुख्य सचिवांना पत्र लिहून सूचनाही केल्या आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments