Monday, October 5, 2026
Homeदेश-विदेशPapua New Guinea Violence | पापुआ न्यू गिनीमध्ये दोन जमातींमध्ये उसळला रक्तरंजित...

Papua New Guinea Violence | पापुआ न्यू गिनीमध्ये दोन जमातींमध्ये उसळला रक्तरंजित संघर्ष, एकमेकांवर बेछूट गोळीबार, 64 लोकांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पापुआ न्यू गिनीमध्ये दोन जमातींमध्ये उसळला रक्तरंजित संघर्ष, एकमेकांवर बेछूट गोळीबार, 64 लोकांचा मृत्यू!

एम्बुलिन आणि सिक्कीन जमातींमध्ये हा हिंसाचार (Ambulin and Sikin tribes) झाला. यावेळी त्यांच्यात चकमक उडाली. दोन्ही जमातीच्या लोकांनी एके-47 आणि एम-4 रायफलने एकमेकांवर गोळीबार केला.सो

पापुआ न्यू गिनीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पापुआ न्यू गिनीच्या  (Papua New Guinea) उत्तरेकडील हाईलँड्स भागातील प्रातांत किमान 64 लोकांची हत्या करण्यात आली आहे. इंगा प्रांतातील वापेनमांडा जिल्ह्यात दोन जमातीमध्ये संघर्ष झाला. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात 64 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

हे सुद्धा वाचा

रिपोर्टनुसार,  एम्बुलिन आणि सिक्कीन जमातींमध्ये हा हिंसाचार (Ambulin and Sikin tribes) झाला. यावेळी त्यांच्यात चकमक उडाली. दोन्ही जमातीच्या लोकांनी एके-47 आणि एम-4 रायफलने एकमेकांवर गोळीबार केला. सोमवारी सकाळपर्यंत ६४ मृतदेह रस्त्याच्या कडेला, गवताळ प्रदेशात आणि वापेनमांडाच्या टेकड्यांवर विखुरलेले आढळले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments