Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशICG Recruitment : भारतीय तटरक्षक दलात भरती; सहाय्यक कमांडंट पदांसाठी आजपासून अर्ज...

ICG Recruitment : भारतीय तटरक्षक दलात भरती; सहाय्यक कमांडंट पदांसाठी आजपासून अर्ज स्वीकारले जाणार

ICG Recruitment : भारतीय तटरक्षक दलात भरती; सहाय्यक कमांडंट पदांसाठी आजपासून अर्ज स्वीकारले जाणार

[ad_1]

भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard) सहाय्यक कमांडंट पदांच्या ७० जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. भरती प्रक्रिया आज, १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार joinindiancoastguard.cdac.in येथे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2024 आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments