Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशDelhi Fire In Paint Factory | दिल्लीत पेंट फॅक्टरीत भीषण आग;...

Delhi Fire In Paint Factory | दिल्लीत पेंट फॅक्टरीत भीषण आग; 11 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी! | Navarashtra (नवराष्ट्र)

Delhi Fire In Paint Factory  | दिल्लीत पेंट फॅक्टरीत भीषण आग; 11 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

दिल्ली अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अलीपूरच्या दयालपूर बाजारातील कारखान्याच्या परिसरात 11 जणांचे जळालेले मृतदेह सापडले आहेत.

दिल्ली : गुरुवारी (15 फेब्रुवारी) संध्याकाळी दिल्लीच्या बाहेरील अलिपूर येथील एका पेंट फॅक्टरीला लागलेल्या आगीत किमान 11 जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले (Delhi Fire In Paint Factory) आहेत. सध्या आग नियंत्रणात आली असून  जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयाच दाखल करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं

दिल्ली अग्निशमन सेवेच्या (डीएसएफ) अधिकाऱ्याने सांगितले की, अलीपूरच्या दयालपूर बाजारातील कारखान्याच्या परिसरात  ही आग लागली. या आगीची माहिती संध्याकाळी 5.25 वाजता मिळाली आणि अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री नऊच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर कारखान्यात आग लागली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.”




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments