Pune yerwada jail crime : येरवडा कारागृहात आंदेकर टोळीतील आरोपींची कारागृह अधिकाऱ्याला मारहाण

0
17
Pune yerwada jail crime : येरवडा कारागृहात आंदेकर टोळीतील आरोपींची  कारागृह अधिकाऱ्याला मारहाण

येरवडा कारागृहाती इतर अधिकारी या घटनेची माहिती घेत आहेत. आरोपींनी मारहाण केल्याने पठाण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींनी पठाण यांना शिवीगाळ केली. त्यावरुन ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र संपूर्ण चौकशी केल्यानंतर पठाण यांना मारहाणीचं काहरे कारण पुढे येणार आहे. येरवडा कारागृहात पोलीस दाखल झाले आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणी १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Source link