Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेश‘तुम्ही बोटाने दाखवाल ती जमीन देतो..’, UAE मधील पहिल्या हिंदू मंदिराबाबत मोदींनी...

‘तुम्ही बोटाने दाखवाल ती जमीन देतो..’, UAE मधील पहिल्या हिंदू मंदिराबाबत मोदींनी सांगितला ‘तो’ किस्सा

[ad_1]

मोदी म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी प्रवासी भारतीयांची खूप काळजी घेतली. सन २०१५ मध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने अबुधाबीमध्ये मंदिराचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. क्षणाचाही वेळ न दवडता राष्ट्राध्यक्षांनी होकार दिला. ज्या जागेवर तुम्ही बोट ठेवाल, ती सगळी जमीन तुम्हाला मंदिरासाठी देतो, असा शब्द राष्ट्राध्यक्षांनी दिला. अबुधाबीमधील भव्य आणि दिव्य मंदिराच्या उद्घाटनाची ऐतिहासिक वेळ आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments