Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रज्यांनी पक्ष उभारला, त्यांच्याच हातातून पक्ष काढून घेतला; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद...

ज्यांनी पक्ष उभारला, त्यांच्याच हातातून पक्ष काढून घेतला; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवार नाराज

ज्यांनी पक्ष उभारला, त्यांच्याच हातातून पक्ष काढून घेतला; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवार नाराज

[ad_1]

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार म्हणाले की, “निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह काढून घेतले. ज्यांनी पक्षाची उभारणी केली, त्यांच्याच हातातून पक्ष हिसकावून दुसऱ्यांना दिला. देशात याआधी असे कधीच घडले नव्हते, जे निवडणूक आयोगाने करून दाखवले. आम्ही सर्वोच न्यायालयात गेलो. यासंबधीचे निर्णय हे लवकर येतील, अशी आमची अपेक्षा आहे.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments