Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange Patil : आता पाणीही घेणार नाही… मनोज जरांगे यांचं उपोषण...

Manoj Jarange Patil : आता पाणीही घेणार नाही… मनोज जरांगे यांचं उपोषण पुन्हा सुरू

[ad_1]

जीव गेला तरी चालेल…

‘मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते अजूनही मागे घेतलेले नाहीत. मी उपोषण मागे घेतलं, त्यावेळी गुन्हे मागे घेण्याच तुम्ही आश्वासन सरकारनं दिलं होतं, याची आठवण जरांगे यांनी करून दिली. ‘सरकारच्या मनात असेल तर काहीही करता येऊ शकतं. याआधी यापेक्षाही भयानक गुन्हे मागे घेतले आहेत, असा दावा जरांगे यांनी केला. ‘शरीर साथ देईल किंवा नाही हे महत्त्वाचं नाही. समाज महत्त्वाचा आहे. एका जीव गेला तरी चालेल, पण सरकारला कोट्यवधी जिवांची किंमत करावीच लागेल, असं जरांगे यांनी ठणकावलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments