Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशViral News: वंदे भारत एक्स्प्रेसमधील नॉन-व्हेज थाळीत झुरळ; आयआरसीटीसीनं मागितली माफी

Viral News: वंदे भारत एक्स्प्रेसमधील नॉन-व्हेज थाळीत झुरळ; आयआरसीटीसीनं मागितली माफी

Viral News: वंदे भारत एक्स्प्रेसमधील नॉन-व्हेज थाळीत झुरळ; आयआरसीटीसीनं मागितली माफी

[ad_1]

“भारतीय रेल्वेमध्ये कंत्राटदार हा राजा आहे. @RailMinIndia या कंत्राटदारांवर नियंत्रण ठेवून त्यांना शिक्षा करण्याची काही तरी पद्धत असावी. ट्रेन कितीही चांगली असली तरी या कंत्राटदारांनी प्रवाशांचा अनुभव चव्हाट्यावर आणला आहे.  आणखी एकाने म्हटले आहे की, “चॅनेल भागीदार अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन का करत आहेत हे पाहून अस्वस्थ झालो.” ‘गुणवत्ता उघड केल्याबद्दल धन्यवाद, यापुढे रेल्वेत कधीही ऑर्डर देणार नाही,’ अशी भावना तिसऱ्याने व्यक्त केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments