Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनVanita Kharat: लग्नाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने वनिता खरातने पतीला दिल्या हटके शुभेच्छा! फोटो शेअर...

Vanita Kharat: लग्नाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने वनिता खरातने पतीला दिल्या हटके शुभेच्छा! फोटो शेअर करत म्हणाली…

[ad_1]

पती सुमित लोंढे याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वनिता खरात हिने आपल्या लग्नातील एक फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना वनिता खरात हिने लिहिले की, ‘लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पार्टनर… लगन लागी रे तोसे पिया रे’. तिच्या या पोस्टने चाहत्याने लक्ष वेधून घेतले आहे. चाहते देखील तिच्या पोस्टवर कमेंट करून तिला शुभेच्छा देत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील वनिता खरातचे सहकलाकार अभिनेते समीर चौघुले यांनी देखील या पोस्टवर कमेंट करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments