Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशभारतीय लष्करानं बदलले फिटनेसचे नियम; जवानांच्या सुट्टीवर होणार परिणाम

भारतीय लष्करानं बदलले फिटनेसचे नियम; जवानांच्या सुट्टीवर होणार परिणाम

[ad_1]

पीपीटीमध्ये २.४ किमी धावणे, ५ मीटर शटल, पुश अप्स, चिन अप्स, सिट अप्स आणि १०० मीटर धावणे यांचा समावेश आहे. याशिवाय काही ठिकाणी जलतरण चाचणीही घेतली जाते. या तपासणीचे परिणाम ACR किंवा वार्षिक गोपनीय अहवालात समाविष्ट केले जातात. याची जबाबदारी कमांडिंग ऑफिसरवर असते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments