Sunday, August 23, 2026
Homeसाताराखासदारकी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

खासदारकी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

फलटण: गेल्या काही दिवसांपासून माझ्या नावाने अफवा पसरवली जात आहे की; खासदारकी लढवण्यासाठी माझी परवानगी आहे. परंतु असे काही नसून ही अफवाच आहे; यावर विश्वास ठेवू नये. सावध रहा ! असे सूचक मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हाट्सअप स्टेटस द्वारे व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments