Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशRepublic Day 2024 : | पद्म पुरस्कारांची यादी जाहीर; व्यंकय्या नायडू यांना...

Republic Day 2024 : | पद्म पुरस्कारांची यादी जाहीर; व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण तर राम नाईक यांना पद्मभूषण | Navarashtra (नवराष्ट्र)

Republic Day 2024 : | पद्म पुरस्कारांची यादी जाहीर; व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण तर राम नाईक यांना पद्मभूषण | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पद्म पुरस्कारांची यादी जाहीर; व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण तर राम नाईक यांना पद्मभूषण

देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंतरचे दुसऱ्या क्रमाकांचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

नवी दिल्ली : देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंतरचे दुसऱ्या क्रमाकांचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण तर माजी केंद्रीयमंत्री राम नाईक यांना पद्मभूषण मिळाला आहे.

कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, सनदी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहेत. पाच पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत 30 महिलांचा समावेश आहे. एकूण 132 पैकी महाराष्ट्रातील 12 मान्यवरांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments