Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशearthquake in delhi : राजधानी दिल्ली भूकंपाच्या धक्क्याने हादरली; ७.२ रिश्टरस्केलची तीव्रता

earthquake in delhi : राजधानी दिल्ली भूकंपाच्या धक्क्याने हादरली; ७.२ रिश्टरस्केलची तीव्रता

[ad_1]

Earthquake in Delhi and NCR: राजधानी दिल्ली सोमवारी रात्री ११.३९ च्या सुमारास भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. हे धक्के बराच वेळ बसत होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा किर्गिस्तान आणि चीन सीमेवर असल्याचे सांगितले जाते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ७.२ इतकी मोजली गेली आहे. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घाबरून घराबाहेर पडले. भारत आणि चीन व्यतिरिक्त किर्गिस्तान, नेपाळ आणि पाकिस्तानच्या काही सीमावर्ती भागातही हे धक्के बसले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments