Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रworli girl rape: इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात! वरळीत दारूच्या नशेत तरुणीवर बलात्कार

worli girl rape: इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात! वरळीत दारूच्या नशेत तरुणीवर बलात्कार

worli girl rape: इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात! वरळीत दारूच्या नशेत तरुणीवर बलात्कार

[ad_1]

Mumbai worli girl rape : आजकाल सोशल मिडियाचा प्रभाव तरुणाईवर सर्वाधिक आहे. या माध्यमातून अनेक अनोळखी मुलांशी किंवा मुलांशी जवळील वाढवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत चालले आहे. अशीच एक सोशल मीडियावरील ओळख एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. वरळी येथील एका तरुणीने इन्स्टाग्रामवरुन एका मुळाशी ओळख कडून त्याच्याशी मैत्री केली. दरम्यान, दोघेही पार्टीसाठी गेले. या ठिकाणी मद्यपान केल्यावर दारूच्या नशेत असलेल्या तरुणीला तरुणाने त्याच्या बंगल्यावर नेत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments