
[ad_1]
Shirur Constituency News : शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार देण्याची घोषणा करणाऱ्या अजित पवारांना मोठा धक्का बसला असून त्यांचे निकटवर्तीय शैलेश मोहिते यांनी अजित पवार गट सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
[ad_2]
Source link
