Mumbai Marathon : मुंबईकरांनो, उद्या घराबाहेर पडणार असाल तर आधी हे वाचा! मॅरेथॉनमुळे अनेक रस्ते बंद राहणार

0
17
Mumbai Marathon : मुंबईकरांनो, उद्या घराबाहेर पडणार असाल तर आधी हे वाचा! मॅरेथॉनमुळे अनेक रस्ते बंद राहणार


नो पार्कीग (वाहने थांबण्यास प्रतिबंध) मार्गाची नांवे

– जे.एस.एस. रोड – श्यामलदास गांधी मार्ग ते बळवंत फडके चौक (मेट्रो चौक.), एम.जी. रोड – बळवंत फडके चौक ( मेट्रो चौक.) ते हुतात्मा चौक, श्यामलदास गांधी मार्ग एम. के. रोड जं. ते अल्फ्रेड चौक, वीर नरिमन रोड, मादाम कामा रोड, जमशेदजी टाटा रोड, महापालीका मार्ग, हजारीमल सोमानी मार्ग, महर्षि कर्वे रोड, के.बी. पाटील मार्ग, एन.एस. मार्ग, एन. ए. पुरंदरे मार्ग, बाबुलनाथ मार्ग, गोपालराव देशमुख मार्ग (पेडर रोड), भुलाभाई देसाई मार्ग कॅडबरी चौकं. ते वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली), लाला लजपतराय मार्ग वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली) ते लोटस चौक, लोटस चौक ते हार्डीकर चौक. (जुने पासपोर्ट ऑफीस) डॉ. अॅनी बेझंट रोड, अब्दुल गफार खान चौक (मेला चौक). ते हार्डीकर चौक खान अब्दुल गफारखान रोड, पोद्दार चौक. ते बिंदु माधव चौक, आर. जी. थडानी मार्गावर, स्वातंत्रवीर सावरकर मार्ग एस बॅक ते सिध्दीविनायक चौक, डॉ. अॅनी बेझंट रोड हा बाबासाहेब वरळीकर चौक (सेन्च्युरी) ते स्व. नारायण हर्डीकर चौक, जन. अरुणकुमार वैदय मार्ग, माहिम कॉजवे दोन्ही वाहिनी, एस.व्ही.एस. रोड ते कॅडल रोड (माहिम जंक्शन एस. बँक पर्यत दोन्ही वाहिनी, एल. जे. रोड (राजा बढे चौक ते माहिम चौक पर्यत दोन्ही वाहिनी), शितलादेवी जंक्शन (शितलादेवी रोड ते सेनापती बापट रोड पर्यत दोन्ही वाहिनी), सेनापती बापट रोड (सेनापती बापट रोड, माहिम फाटक, एस. एल. रहेजा रोड, सायन- माहिम लिंक रोड दोन्ही वाहिनी), माहिम फाटक, मोरी रोड ते माहिम चौक दोन्ही वाहिनी, राजीव गांधी सागरी सेतू ( वरळी सी लिंक) उत्तर तसेच दक्षिण वाहिनी, एस. व्ही. रोड माहीम कॉजवे कैची ते माहीम कॉजवे चौक या दरम्यानची उत्तर / दक्षिण वाहिनी, के.सी. मार्ग लिलावती चौक ते एम.एस.आर.डी.सी. दरम्यानची उत्तर व दक्षिण वाहिनी.



Source link