Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी मांस-मच्छी विक्रीस बंदी, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त निर्णय

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी मांस-मच्छी विक्रीस बंदी, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त निर्णय

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी मांस-मच्छी विक्रीस बंदी, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त निर्णय

[ad_1]

chicken, mutton shops in Pune and Pimpri-Chinchwad closed on Monday : अयोध्येतील राम मंदिराचे सोमवारी (२२ जानेवारी) उद्घाटन करण्यात येणार आहे. यादिवशी राम मंदिरात राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे. हा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केल्यानंतर राज्य सरकारनेही २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या सोहळ्यानिमित्त सोमवारी (दि २२) पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड शहरात मांस विक्री बंद ठेवली जाणार आहे. अखिल भारतीय जमियातुल कुरेश कृती समितीने (AIJQAC) हा निर्णय घेतला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments