Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनPushpa 2 OTT Release: थिएटरआधीच ‘पुष्पा २’चं ओटीटी रिलीज जाहीर! पाहा कुठे...

Pushpa 2 OTT Release: थिएटरआधीच ‘पुष्पा २’चं ओटीटी रिलीज जाहीर! पाहा कुठे आणि कधी बघता येणार चित्रपट

[ad_1]

निर्मात्यांनी चित्रपटाच्या थिएटर रिलीजपूर्वीच ओटीटी रिलीजची घोषणा केली आहे. ‘पुष्पा २’ आता ओटीटीवर देखील धुमाकूळ घालणार आहे. ‘पुष्पा २’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती प्रेक्षकांना दिली आहे. या पोस्टमध्ये ‘पुष्पा २’च्या पोस्टरसह कॅप्शन लिहिले आहे की, ‘पुष्पा २ लवकरच नेटफ्लिक्स हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये बघता येणार आहे’. मात्र, हा चित्रपट नेमक्या कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला ओटीटीवर रिलीज होणार, याची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments