Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रDavos: महाराष्ट्रात येणार महत्त्वाचे ३ प्रकल्प, दावोसमध्ये ७० हजार कोटींचे सामंजस्य करार

Davos: महाराष्ट्रात येणार महत्त्वाचे ३ प्रकल्प, दावोसमध्ये ७० हजार कोटींचे सामंजस्य करार

[ad_1]

Maharastra Govt Delegation in Davos: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ मंगळवारी रात्री दावोसला रवाना झाले. पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ३ प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करार करण्यात आला.या सामंजस्य करारावर स्वाक्षरीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा उपस्थित होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments