Political News | नव्या चेहऱ्यांना संधी, अनेकांची तिकिटे कापणार; झारखंडसाठी भाजपची रणनीती | Navarashtra (नवराष्ट्र)

0
21
Political News | नव्या चेहऱ्यांना संधी, अनेकांची तिकिटे कापणार; झारखंडसाठी भाजपची रणनीती | Navarashtra (नवराष्ट्र)

भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. झारखंडमध्ये पक्ष अर्ध्यापेक्षा अधिक विद्यमान खासदारांची तिकिटे कापू शकतो. तसेच राजमहल आणि चाईबासा या दोन जागांवर पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतो. भाजप आघाडीकडे सध्या लोकसभेच्या 12 जागा आहेत.

Source link