Pm modi in Maharashtra: PM मोदी शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर.. मुंबई ट्रान्स हार्बर सागरी सेतू लोकार्पण, पाहा दौरा

0
12
Pm modi in Maharashtra: PM मोदी शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर.. मुंबई ट्रान्स हार्बर सागरी सेतू लोकार्पण, पाहा दौरा

PM Modi to visit Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (शुक्रवार) महाराष्ट्राच्या  दौऱ्यावर येणार आहेत. नाशिक व मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते अनेक विकासकामांचे उद्घघाटन करण्यात येणार आहे. आपल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचे लोकार्पण, खारकोपर -उरण रेल्वे सेवा व नाशिकमधील युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. 

Source link