Delhi NCR Earthquake: दिल्ली-NCR सह संपूर्ण उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, अफगानिस्तानमध्ये केंद्रबिंदू

0
16
Delhi NCR Earthquake: दिल्ली-NCR सह संपूर्ण उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, अफगानिस्तानमध्ये केंद्रबिंदू

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचा याआधीच इशारा देण्यात आला आहे. विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, दिल्ली-एनसीआरमध्ये कधीही मोठा भूकंप होऊ शकतो. मात्र भूकंप कधी येणार याबाबत निश्चित अंदाज वर्तवला नाही. दिल्ली-एनसीआरच्या खाली १०० हून अधिक लांब व खोल फॉल्ट्स आहेत. यातील काही दिल्ली-हरिद्वार रिज, दिल्ली-सरगोधा रिज आणि ग्रेट बाउंड्री फॉल्टवर आहेत. त्याचबरोबर अनेक सक्रिय फॉल्ट्सही त्यांना जोडल्या आहेत.

Source link