Maharashtra weather update : राज्यात पावसासोबत गारठा देखील वाढणार; तापमानात होणार २ ते ३ अंशांनी घट

0
21
Maharashtra weather update : राज्यात पावसासोबत गारठा देखील वाढणार; तापमानात होणार २ ते ३ अंशांनी घट

Maharashtra weather update : एककिडे उत्तर भारत थंडीनं गारठला असतांना राज्यात, अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज व उद्या मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगढ आणि राजस्थान या राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा देण्यात आला आहे.

Source link