[ad_1]
प्रियकरासोबत लिव इनमध्ये राहणाऱ्या अविवाहित तरुणीने बाळाला जन्म दिला. मात्र समाजात बदनामीच्या भीतीने तिने नवजात बाळाला रस्त्याकडेला टाकून पळ काढला. शहरातील बोले पेट्रोल पंपाजवळ एका झाडाखाली बाळाला सोडून तरुणी निघून गेली मात्र थंडीमुळे व भुकेमुळे बाळाचा जन्मानंतर काही तासातच मृत्यू झाला.
[ad_2]
Source link
