Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Police News : ८ महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार झाल्याची बातमी खोटी? मग...

Mumbai Police News : ८ महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार झाल्याची बातमी खोटी? मग व्हायरल झालेलं पत्र कुणी लिहिलं?

[ad_1]

Mumbai Police Fake Letter: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या ८ महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार झाल्याचे पत्र मिळाले. या पत्रातून वरिष्ठ पोलिसांविरोधात बलात्कार, लैंगिक छळ आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले. हे पत्र शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर इंडियन एक्स्प्रेसने संबंधित महिला कॉन्स्टेबल यांच्याशी संपर्क साधला असता, हे पत्र त्यांनी लिहिले नसल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments