Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनMaldives Row: 'आपला देश हा सुंदर आहे', अमिताभ बच्चनचे ट्वीट व्हायरल

Maldives Row: ‘आपला देश हा सुंदर आहे’, अमिताभ बच्चनचे ट्वीट व्हायरल

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मंत्र्यांना मालदीव सरकारने बडतर्फ केल्यानंतरही या टीकेचे पडसाद उमटत आहेत. या एका घटनेमुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय कंपन्याही आता मालदीवच्या विरोधात उतरल्या आहेत. तसेच बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments